आता लक्ष्य 'चिदम्बरम' !
संसदेत आज पुन्हा एकदा 2G घोटाळ्याचे पडसाद उमटले. सीबीआय कोर्टानं चिदम्बरम यांना जोरदार झटका दिल्यामुळं विरोधक चिदम्बरम य़ांच्याविरोधात आणखीनच आक्रमक झालेत.
Dec 8, 2011, 08:01 AM ISTकनिमोळी होणार का तुरूंगातून मोकळ्या?
टुजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी तिहार जेलची हवा खात असलेल्या डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांना आज जामिन मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शुक्रवारी दिल्ली हायकोर्टापुढे आलेल्या याचिकेवर कोर्टाने सुनावणीसाठी आजची तारीख दिली आहे.
Nov 28, 2011, 06:29 AM ISTकनिमोळींना जामीन मिळणार का?
आजच्या सुनावणीत कनिमोळींना जामीन मिळणार की नाही, याबाबत आता उत्सुकता निर्माण झालीये. दरम्यान, कनिमोळींसह २ जी घोटाळ्यातील आणखी पाच आरोपींच्या जामिनावरही आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Nov 25, 2011, 08:39 AM IST२जी घोटाळ्यात ५ जणांना जामीन मंजूर
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केलाय. साडेपाच लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे ए. राजा आणि कनिमोळींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 23, 2011, 09:59 AM IST2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे
2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकऱणी मुंबईत वोडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सकाळी दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष टीमने या छापासत्राला सुरुवात केली.
Nov 19, 2011, 09:16 AM IST