अनिल अंबानी सीबीआय कोर्टात!
२जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी खटल्याची साक्ष द्यायला रिलायंस एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी सीबीआय कोर्टात पोहोचले. अंबानींच्या साक्षीसाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.
Aug 22, 2013, 12:00 PM ISTस्पेक्ट्रम घोटाळा : राजाला आज जामीन?
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.
May 11, 2012, 11:25 AM ISTटू-जी सुनावणीत आजपासून कोर्ट ‘बिझी’
तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या टू-जी घोटाळा खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस परिसरातल्या सीबीआयच्या विशेष कोर्टात याची सुनावणी होणार आहे.
Nov 11, 2011, 12:36 PM IST