20minuts

मुंबई-पुणे प्रवास केवळ २० मिनिटात

मुंबई पुणे प्रवास फक्त २० मिनिटात होणार असे कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे शक्य आहे.  हायपरलूपच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. 

Nov 16, 2017, 11:51 PM IST