2024

ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो. 

 

Dec 20, 2024, 04:05 PM IST

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक

हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.  

Dec 11, 2024, 05:41 PM IST

UPSC Mains उत्तीर्ण झाल्यानंतर कसे बनणार आयएएस, आयपीएस?

UPSC Mains Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा मुख्यचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Dec 10, 2024, 08:42 PM IST

S*x ला नकार, लग्नही नको, पुरुषांवर बहिष्कार... ट्रम्प जिंकल्याने अमेरिकन महिला आक्रमक; '4B मोहीम' चर्चेत

Donald Trumps Win What is the 4B Movement: डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेतील महिला अस्वस्थ झाल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात...

Nov 10, 2024, 09:51 AM IST

शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय. 

Nov 2, 2024, 10:34 AM IST

१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...

चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो. 

Aug 18, 2024, 02:44 PM IST