2024 lok sabha election result live

लोकसभा निकालानंतर नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब

नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब झाले आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत आहेत. 

Jun 5, 2024, 07:14 PM IST

बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळाले. मात्र, धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले बजरंग सोनवणे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. 

Jun 5, 2024, 04:55 PM IST

सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आणि INDIA आघाडीत जबरदस्त चुरस, अमेठी, अयोध्येत भाजप पिछाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात. 

Jun 4, 2024, 09:45 AM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडी

Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात. 

Jun 4, 2024, 08:52 AM IST