2024 election

'अभिनेता' मनोज बाजपेयी बनणार 'नेता', भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार?

Manoj Bajpayee Loksabha Election 2024 : चित्रपट आणि राजकारण यांचा संबंध तसा जुनाच आहे. कधी चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकारणाच्या मैदानात उतरलेत. तर कधी राजकारणातली मंडळी चित्रपटात झळकलीत. सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, हेमा मालिनी, राज बब्बर अशी अनेक नावं राजकारणात आहेत. 

Jan 5, 2024, 05:50 PM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 26, 2023, 02:47 PM IST

पंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?

2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी

Jan 18, 2023, 07:54 PM IST
Uddhav Thackeray Matoshree Meeting PT50S

VIDEO । उद्धव ठाकरेंची 2024ची तयारी सुरु?

Uddhav Thackeray Matoshree Meeting

Oct 28, 2022, 06:35 PM IST
Mumbai BJP Leader Devendra Fadanvis On 2024 Election PT1M9S

2024 निवडणुकीत संपूर्ण देशात 'खेला' होणार! ममता बॅनर्जी यांचा एल्गार

आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली पण आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे

Jul 28, 2021, 06:08 PM IST