Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...
Bank Holiday in December 2022: RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा..
Nov 29, 2022, 03:38 PM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTBank Holidays June 2022 | बॅंकेच्या कामसाठी घराबाहेर पडण्याआधी 'या' तारखा तपासून घ्या
जून महिन्यात बँकेशी (Bank Holidays In June 2022) संबंधित कोणतेही काम करण्याचा विचारात असलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
May 23, 2022, 05:32 PM IST