2016 year

एक सेकंद उशिराने सुरु होणार २०१७चे वर्ष

यंदा नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होतंय. वाचून काहीसं आश्चर्य वाटलं ना. २०१६ हे वर्ष एक सेकंद उशिराने संपणार आणि नवे वर्ष एक सेकंद उशिराने सुरु होणार.

Dec 31, 2016, 12:49 PM IST

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार... 

Jan 1, 2016, 04:29 PM IST

२०१६ इस्त्रोसाठी महत्वाचे

२०१६ हे वर्ष अवकाश तंत्रज्ञान विश्वात भारतासाठी म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोसाठी खुप महत्त्वाचे ठरणार आहे. दर महिन्याला एक अवकाश प्रक्षेपण गाठण्याएवढी क्षमता या वर्षात इस्त्रो प्राप्त करणार आहे. सर्वात म्हणजे भारताची स्वदेशी बनावटीची मिनी GPS यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. 

Jan 1, 2016, 09:09 AM IST

२०१६ वर्ष मनसे आणि नाशिककरांसाठी महत्त्वाचं...

२०१६ वर्ष मनसे आणि नाशिककरांसाठी महत्त्वाचं... 

Dec 31, 2015, 10:44 AM IST