2014

Breaking | ईएसबीसी प्रवर्गातून 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम; शासन निर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाचा (दि.5 मे, 2021)  निर्णय तसेच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच (दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत) ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. 

Jul 13, 2021, 04:04 PM IST

२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. 

Feb 4, 2018, 09:36 PM IST

२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक

जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे. 

Jul 20, 2015, 02:55 PM IST

खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Jan 20, 2015, 05:56 PM IST

बॉलिवूडचे रंग...

बॉलिवूडचे रंग...

Dec 26, 2014, 01:32 PM IST