'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना
Kalaburagi Bhagyavanti Devi Temple: कर्नाटकच्या कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या मंदिरातील दानपेटीत एक 20 रुपयांची नोट मिळाली आहे. ही नोट त्यावर लिहिलेल्या एका प्रार्थनेमुळे चर्चेत आली आहे.
Jan 17, 2025, 09:15 AM IST