20 june afghanistan

पाच दिवस आणि 3 सामने! टीम इंडियाचं सुपर-8 वेळापत्रक जाहीर, 'या' संघांना भिडणार

T20 World Cup Super-8 India Scheduled : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये  ग्रुपचे सामने संपलेत आणि आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय आणि पाच दिवसात टीम इंडियाला तीन सामने खेळायचे आहेत.

Jun 17, 2024, 03:26 PM IST