2 soldgers

दहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे  संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.

Nov 29, 2016, 05:07 PM IST

जम्मू-काश्मीर : ५ दहशतवाद्यांना कंठस्नान; 2 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान आणि  दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत 2 जवानही शहीद झाले असून एका अधिका-यासह ४ जवान जखमी झाले आहेत. 

Feb 13, 2016, 03:25 PM IST