1st test

किवींना गुंडाळलं, पहिली टेस्ट सहज खिशात

भारतीय क्रिकेटसाठी आज दुहेरी आनंद देणारा दिवस ठरला आहे. अंडर-१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

Aug 26, 2012, 05:50 PM IST

पहिली टेस्ट रंगतदार अवस्थेत

दिल्ली टेस्टमध्ये धडाक्यात सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाची चांगली पडझड झाली. भारतीय टीम 209 रन्सवर ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजनं 95 रन्सची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दरम्यान, 89 रन्सवर भारताची पहिली विकेट गेली. आणि त्यानंतर विंडीज बॉलर्सनी 7 वर 154 अशी बिक्ट अवस्था टीम इंडियाची करुन टाकली.

Nov 7, 2011, 05:59 PM IST