16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरवावर बंदी? नियमांचं उल्लंघन केल्यास...
Social Media Use Ban Children Below 16 Years
Nov 28, 2024, 12:05 PM ISTMultibagger Stock | 58 पैशांच्या स्टॉकची कमाल, 10 हजाराच्या गुंतवणूकीवर 2.50 कोटींचा परतावा
Multibagger Stock : तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल, तर जाणून घ्या की या घसरणीच्या वातावरणातही अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्स पैशांचा पाऊस पाडत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने 16 वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
Jun 20, 2022, 09:48 AM IST१६ वर्षात ७९३ चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री
चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र न मिळालेल्या ७९३ चित्रपटांमध्ये ५८६ भारतीय चित्रपटांचा समावेश
Feb 20, 2019, 02:46 PM ISTअन् 'त्या' पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत नेली भगवद्गीता
... म्हणून त्याला अटक करण्यात आली होती.
Nov 5, 2018, 08:47 AM ISTभांडुपमध्ये शुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलावर हल्ला
भांडुपमध्ये एका शुल्लक कारणावरून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय.
Mar 4, 2018, 01:33 PM ISTचालती-बोलती 'बार्बी डॉल'
Aug 23, 2014, 05:27 PM IST१६ वर्षांवरील गुन्हेगारांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा
बालगुन्हेगारी कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खून आणि बलात्कार अशा गंभीर गुन्हांमध्ये अडकलेल्या १६ ते १८ वयातील बालगुन्हेगारांवर खटले भरायचे की सुधारगृहात पाठवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार बालगुन्हेगारीविषयक न्यायमंडळास असणार आहे.
Aug 7, 2014, 01:00 PM ISTगाठलं वय सोळा...
केंद्र सरकार संमतीनं शारिरीक संबंधांचं वय १८ वरून १६वर आणण्याच्या विचारात आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर त्यांना परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवता येणार आहेत. सध्या ही वयोमर्यादा १८ वर्षांची आहे. क्रिमिनल कोडमध्ये सुधारणा करून वयोमर्यादा घटवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याला कॅबिनेटची संमती मिळण्याचीही शक्यता आहे.
Mar 9, 2013, 12:08 PM IST