14 death in maharashtra bhushan award

खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Apr 20, 2023, 06:56 PM IST

खारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे. 

Apr 20, 2023, 05:52 PM IST

खारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा करताना मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असे ते म्हणाले.

Apr 20, 2023, 11:17 AM IST

महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची मागणी... राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस 24  तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.

Apr 19, 2023, 05:21 PM IST