10th exam result

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

Feb 26, 2024, 10:36 AM IST

मोठी बातमी । 10वी आणि 12वीचे निकाल लांबणीवर, शिक्षक आक्रमक भूमिकेत

10th and 12th exam result :10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी.  

Mar 30, 2022, 09:39 AM IST

शिपाई अविनाश चोगले ५०व्या वर्षी दहावी पास, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे अविनाश चोगले हे वयाच्या ५०व्या वर्षी दहावी पास झाले आहेत. २८व्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं. 

Jun 9, 2015, 07:11 PM IST