८१ व्या वर्षी आजीबाई करताय दररोज १०० पुशअप्स...
धावपळीच्या आयुष्यात दररोज पुशअप्स करणं तर तरण्या-ताठ्या मुलांनाही जमत नाही... पण, हीच गोष्ट चीनमधील एक ८१ वर्षांच्या आजीबाई करून दाखवतात... तेही, केवळ पाच मिनिटांत १०० पुशअप्स करणाऱ्या या आजीबाई सध्या भलत्याच प्रसिद्ध झाल्यात.
Oct 16, 2014, 04:28 PM IST