निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, 'त्या' भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख
Anil Deshmukh: माझ्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
Mar 2, 2024, 03:35 PM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Jan 19, 2024, 09:39 PM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Dec 3, 2023, 07:02 AM ISTमुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
मुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
Feb 14, 2020, 04:30 PM ISTमोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी
विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.
Jan 19, 2017, 05:22 PM ISTआयपीएल राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचं नुकसान
आयपीएल महाराष्ट्राबाहेर गेलं तर राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
Apr 9, 2016, 04:44 PM ISTसनी लिओनीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीविरोधात बिग बॉस सिझन 5 ची स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रानं अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
Apr 4, 2016, 08:26 PM IST'कपूर अँड सन्स'ची तूफान कमाई
आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या कपूर अँड सन्सनं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे.
Mar 27, 2016, 05:59 PM ISTRevealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी
बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.
Jan 19, 2016, 08:17 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Jul 10, 2014, 03:10 PM IST