महाराष्ट्रातल्या 'या' बँकेने अचानक वाढवले व्याजदर! ग्राहकांना फटका; तुमचंही खातं इथं आहे का?
This Bank In Maharashtra Hikes Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
Feb 10, 2024, 02:40 PM ISTSBI Loan | एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 15 डिसेंबर लागू झाले आहेत. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे
Dec 16, 2021, 07:35 AM IST