९६ वर्षाची अम्मा

९६ व्या वर्षी त्यांनी परीक्षा देऊन, अव्वल गुण मिळवले

कर्थयायीनी अम्मा या ९६ वर्षांच्या आहेत, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लेखी परीक्षा दिली. 

Aug 15, 2018, 07:03 PM IST