रक्तदान करतांना घ्या ६ गोष्टींची काळजी
रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही अमुल्य गीफ्ट नाही. त्यात गंमत अशी की हे गीफ्ट तुम्ही कोणाला देताय हे बहुतेकवेळा तुम्हाला माहितही नसते. यापेक्षा दुसरे निस्वा:र्थी कृत्य नाही.
Jun 14, 2016, 06:30 PM IST