लग्नापूर्वी मुलीला हे ५ प्रश्न विचारा
लग्न हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Jan 23, 2016, 10:28 PM ISTमुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न
भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.
Jan 17, 2016, 04:58 PM IST