५० लाख

'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय. 

Apr 19, 2016, 11:34 AM IST

खूशखबर ! ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

१० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणारे कारखाने आणि कार्यालयातील कर्मचारी आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या अंतर्गत येणार आहेत.

Feb 1, 2016, 05:52 PM IST

मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी, गेटसाठी ५० लाख

मुंबईतील अंधेरीचा राजाच्या प्रवेशद्वारासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेस नगरसेविका शितल म्हात्रेंनी हा आरोप केला आहेत. मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय खुद्द महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांकडूनच गैरवापर होताना दिसत आहे. 

Mar 19, 2015, 10:22 PM IST

शत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.

Jun 20, 2013, 07:39 PM IST