४ भारतीय जवान शहीद pakistan

पाकनं केल शस्त्रसंधीच उल्लंघन, ४ भारतीय जवान शहीद

  पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर राजौरी इथं पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय तळांच्या दिशेनं गोळीबार केला.

Feb 4, 2018, 11:08 PM IST