४ फेब्रुवारीला जगभरात पाळला गेला जागतिक कर्करोग दिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 09:58 AM ISTजगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात
४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कर्करोग हा भारतातल्या रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गंभीर रोगांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
Feb 4, 2014, 02:00 PM IST