३ बॉल ३ सिक्स

धोनीने ठोकले ३ बॉलमध्ये ३ जबरदस्त सिक्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी देखील आहे. असं म्हणतात की सिंह हा म्हातारा झाला तरी तो सिंहचं असतो तो शिकार करणं विसरत नाही. धोनीच्या बाबतीत देखील असंच म्हणावं लागेल.

Jul 26, 2017, 03:15 PM IST