२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?
Nov 26, 2015, 08:44 AM IST२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
Jul 11, 2015, 10:11 AM IST२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय.
Jul 10, 2015, 01:49 PM IST२६/११ हल्ल्याचा सुत्रधार लख्वीची जामिनावर सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:54 AM IST२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी ऊर लख्वीची सुटका होणार?
२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी ऊर लख्वीची सुटका होणार?
Mar 13, 2015, 01:52 PM IST२६/११ चा क्ररकर्मा मोकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 06:39 PM ISTसिडनीमध्ये २६/११... दहशतवाद्यांनी कॅफेमध्ये ग्राहकांना ठेवलं ओलिस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 08:54 AM IST२६/११ हल्ल्यातील अपंग कमांडो झाला दिल्लीचा आमदार!
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडो सुरेंदर सिंग यांनी दहशतवाद्यांचा खात् माकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी पार्टी’च्या तिकिटावर दिल्ली कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून लढवली.
Dec 9, 2013, 03:01 PM IST२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.
Sep 24, 2013, 01:18 PM IST26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...
Jun 12, 2013, 08:36 PM ISTअबू जुंदालला दिसतंय कसाबचं भूत!
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार अबु जुंदाल याने आपल्याला अजमल कसाब दिसत असल्याचं सांगितल्यामुळे अबु जुंदालच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने ऑर्थर रोड जेलला दिले आहेत.
Mar 6, 2013, 04:17 PM IST२६/११ पहा काय साकारतोय नाना पाटेकर भूमिका
द अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय.
Feb 20, 2013, 05:13 PM ISTटीम सोनियाच्याच सदस्यांनी केले होते कसाबला वाचवायचे प्रयत्न
२६/११ चा गुन्हेगार अजमल आमिर कसाब याला फाशी देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचंही माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे. आणि त्याला फाशी देऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत, त्या समितीच्या अध्यक्षा आहेत, साक्षात् श्रीमती सोनिया गांधी.
Jan 28, 2013, 07:24 PM ISTआरोपी तहव्वूर राणाला १४ वर्ष शिक्षा
तहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 18, 2013, 02:22 PM IST`तो` आवाज जिंदालचाच!
मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटलीय. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने २६/११च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मिळताजुळता आहे.
Dec 26, 2012, 10:03 AM IST