तीन-चार वर्षात बदलणार ५००, २०००च्या नोटा
मोदी सरकारने काळा पैशावर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र आता अशी बातमी येतेय की सरकार दर तीन ते चार वर्षांनी ५०० आणि २०००च्या नव्या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदल करण्याचा विचार करतेय.
Apr 2, 2017, 02:04 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM IST५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली
देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
Dec 24, 2016, 02:27 PM IST