१६४ कोटींची कमाई

'कैदी नंबर १५०' ने केली १६४ कोटींची कमाई

दक्षिणातील मेगास्टार चिरंजीवीचा तेलगू सिनेमा कैदी नंबर १५० ने १६४ कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केली.

Mar 7, 2017, 01:44 PM IST