१५ हजार किंमत

अॅपलनंतर सॅमसंगचीही स्वस्त स्मार्टफोनची घोषणा!

आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंग या महिन्यात १५ हजारांहून कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यामुळं स्मार्टफोन बाजारातील किंमतयुद्ध जोर धरण्याची शक्यता आहे.

Sep 16, 2013, 12:45 PM IST