१५ विकेट

ICC ODI Rankings: जसप्रित बुमराहची आयसीसी रँकिंगमध्ये झेप

 विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला ५-०ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला आहे.  या विजयात भारताचा जलद गती गोलंदाज जसप्रित बुमराह यांचा मोठा वाटा आहे. 

Sep 4, 2017, 06:44 PM IST

बुमराहने १५ विकेट घेत बनवला रेकॉर्ड

मुंबई : श्रीलंकेच्या विरोधात वनडे सीरीजमध्ये भारताने अनेक रेकॉर्ड बनवले. यावडेमध्ये जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या. बुमराहची यॉर्कर आणि स्लो बॉल लंकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलं.

Sep 4, 2017, 12:51 PM IST