१२ हजार तिकीट खिडक्यां

रेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.

Dec 2, 2016, 03:20 PM IST