१० देशांच्या मार्गावर

भारताची अर्थव्यवस्था या १० देशांच्या मार्गावर

500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर मोदी सरकारने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला. आज कॅशलेस अर्थव्यवस्थेची चर्चा सुरु झाली आहे. अर्थमंत्री अरुण जेटलीने याबाबत उल्लेख देखील केला. विकसित देशांमध्ये जनतेने कॅशलेस अर्थव्यवस्था मान्य केली आहे आणि त्यापद्धतीने ते व्यवहार देखील करु लागले आहेत.

Nov 10, 2016, 12:26 AM IST