VIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2018, 04:42 PM IST५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची गणना अद्याप सुरुच
15 months After Note Ban RBI Still Processing Returned Notes
Feb 12, 2018, 10:47 AM IST२५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, चौघांना अटक
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 30, 2017, 11:26 PM ISTनोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM ISTनोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?
नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय.
Aug 30, 2017, 06:55 PM ISTनोटबंदीनंतर आरबीआयमध्ये जमा झाल्या 'इतक्या' नोटा
गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यामुळे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 27, 2017, 04:48 PM IST1000 रुपयांची नोट होणार अधिक सुरक्षित
नविन सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतलाय. बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय.
Sep 2, 2015, 04:06 PM IST