हॉटनेस

ईशा गुप्ताचे वाळवंटातील समर फोटोशूट...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता अनेकदा आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. 

May 1, 2018, 10:23 AM IST

हॉटनेस : टीव्हीपासून दूर 'नागिन',अंदमानमध्ये पाण्यात लावतेय 'आग'

नागिन २' मालिकेतील दिसलेली अभिनेत्री आश्का गोराडिया सध्या अंदमानच्या बीचवर खूप मस्ती करताना दिसतेय. छोट्या पडद्यावरच्या हॉट अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर खूप वायरल होतायत. आश्काचे ब्लॅक बिकनी फोटो आणि व्हिडियो फॅन्सच्या पसंतीस पडतायत. 

Mar 8, 2018, 10:13 AM IST

हॉटनेस : 'बिग बॉस'च्या एक्स कंटेस्टंटने शेयर केले बिकनी फोटोस

मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत 'बिग बॉस' ८ मध्ये आपल्या स्टाईल आणि अदांमुळे वेगळी ओळख बनविली होती.

Feb 19, 2018, 07:57 AM IST