हॉटनेस : टीव्हीपासून दूर 'नागिन',अंदमानमध्ये पाण्यात लावतेय 'आग'

नागिन २' मालिकेतील दिसलेली अभिनेत्री आश्का गोराडिया सध्या अंदमानच्या बीचवर खूप मस्ती करताना दिसतेय. छोट्या पडद्यावरच्या हॉट अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर खूप वायरल होतायत. आश्काचे ब्लॅक बिकनी फोटो आणि व्हिडियो फॅन्सच्या पसंतीस पडतायत. 

Updated: Mar 8, 2018, 10:13 AM IST
हॉटनेस : टीव्हीपासून दूर 'नागिन',अंदमानमध्ये पाण्यात लावतेय 'आग' title=

मुंबई : नागिन २' मालिकेतील दिसलेली अभिनेत्री आश्का गोराडिया सध्या अंदमानच्या बीचवर खूप मस्ती करताना दिसतेय. छोट्या पडद्यावरच्या हॉट अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर खूप वायरल होतायत. आश्काचे ब्लॅक बिकनी फोटो आणि व्हिडियो फॅन्सच्या पसंतीस पडतायत. 

 

Neil Island touches my soul like no other. On the other side of my fear was an enchanting stillness and childlike enjoyment. I released all my fears into the current and became one with the gentle lapse of the tide. #onelove #travel #andamans #neilisland #bharatpurbeach #float #sea #ocean #andamansea #andamanislands #tealwaters #letitgo #befree Video @ibrentgoble @kissmetherediary

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

 
 या फोटोमध्ये 'नागिन' पाण्यात मस्ती करताना दिसतेय. आश्काने सोशल मीडियावर एक व्हिडियो शेयर केलाय.

 

#moreofthis @ibrentgoble 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

ज्यामध्ये ती पाण्यावर फ्लोट होताना दिसतेय.

 पाण्यात मस्ती करतानाही ती दिसून येतेय. 

'नेईल आईसलॅण्ड' ने माझ्या मनाला असा स्पर्श केलाय ज आधी कोणीच केला नसेल.

'भरती' बघून वाटणारी भीती दूर झालीय.

आता मी लहान मुलांप्रमाणे मज्जा करतेय. या फोटोमध्ये सेक्सी दिसत असून हॉट एक्सप्रेशन दिल्याच्या कमेंट्स तिच्या फोटोखाली येत आहेत. 

 

आश्काने आपला बॉयफ्रेंड ब्रेंट सोबत नुकतच लग्न केलयं.