हेल्मेट

हेल्मेट न घातल्याने रोज इतक्या दुचाकीस्वारांचा होतोयं मृत्यू!

चारचाकी चालवताना सीटबेल्ट,  दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं.  अपघात झाल्यावर याच महत्त्व  दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे. 

Aug 14, 2017, 03:49 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

Aug 1, 2017, 09:58 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Aug 1, 2017, 08:19 PM IST

पुण्यातली लोकं हेल्मेट तिजोरीत का ठेवतात?

 चला हवा येऊ द्याची थुक्रटवाडी पुण्यात गेली होती, तेव्हा त्यांना पुण्यातील एका माणसाने हेल्मेट तिजोरीत ठेवल्याचं लक्षात आलं.

Jul 17, 2017, 05:12 PM IST

औरंगाबादचा रँचो, हेल्मेट सक्ती नको.. तर हा उपाय लयभारी!

राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीवरून बरीच चर्चा रंगलीये... दुचाकीवर हेल्मेट न वापरल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरीही काही लोक विरोध करतात. मात्र अशांसाठी एक जालीम उपाय औरंगाबादच्या एका रँचोनं शोधून काढलाय. 

Apr 15, 2017, 08:41 AM IST

औरंगाबादचा रेन्चो... रोहित पाटसकर

औरंगाबादचा रेन्चो... रोहित पाटसकर 

Apr 14, 2017, 09:25 PM IST

हेल्मेट न घातल्याबद्दल सचिनने रस्त्यावरील बाईकवाल्याला म्हटले....

 हेल्मेट न घालण्यावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आपल्या फॅन्सना हेल्मेट घालण्याची हक्काची विनंती केली आहे.

Apr 9, 2017, 02:27 PM IST

हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन

ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Mar 30, 2017, 10:07 PM IST

गुवाहटीमध्ये डॉक्टरांनी हेल्मेट घालून महाराष्ट्रातील डॉक्टरांचं केलं समर्थन

राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं.

Mar 24, 2017, 11:50 AM IST