हेल्थ

या ५ गोष्टींमुळे तुमची मुले होतील हेल्दी आणि आनंदी!

आपल्या मुलांना स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी अनेक पालक त्यांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात. 

Mar 7, 2018, 09:09 AM IST

उन्हाळ्यात अत्यावश्यक असे ४ ब्युटी प्रॉडक्स!

उन्हाळा येताच कडकडीत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सगळे योग्य सनस्क्रीमच्या शोधात असतो

Mar 6, 2018, 02:01 PM IST

जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे तुम्ही निरोगी दीर्घायुषी व्हाल!

रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात.

Feb 27, 2018, 07:22 PM IST

उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

आजकाल कामासाठी अनेक महिला घराबाहेर पडतात.

Feb 24, 2018, 11:27 PM IST

'या' फायद्यांसाठी फ्लॉवर अवश्य खा!

भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर.

Feb 24, 2018, 06:40 PM IST

फक्त दोन पदार्थांनी बनणारे असे '५' फेसपॅक!

नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते.

Feb 22, 2018, 10:42 PM IST

परीक्षेच्या काळात मुलांना शांत झोप लागण्यासाठी काही टिप्स...

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की आपली व मुलांची झोप उडते.

Feb 21, 2018, 11:01 PM IST

शुभ्र आणि चमकदार दातांसाठी खास उपाय....

तुमचे हास्य हे तुमच्या सौंदर्याबरोबरच तुमच्या आरोग्याचे ही प्रतीक आहे. 

Feb 17, 2018, 05:04 PM IST

'या' फायद्यांसाठी आहारात भाताचा अवश्य समावेश करा!

भात खाल्याने वजन वाढते, पोट सुटते म्हणून तुम्हीही भात खाणे टाळता का ?

Feb 16, 2018, 06:19 PM IST

मनमोकळेपणाने हसण्याचे '७' फायदे!

लाफ्टर क्लबचे वाढते प्रस्थ तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल.

Feb 13, 2018, 05:01 PM IST

व्हॅलेंटाईन डे साजरा करताना 'ही' काळजी जरूर घ्या

रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, सगळे या आठभरात चालू असलेले डे आणि

Feb 13, 2018, 03:59 PM IST

पेनकिलर्सचे घेण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम!

पोट, पाठ, कंबर अगदी डोकंही दुखाल्यावर आपण अनेकदा पेनकिलर्स खातो.

Feb 7, 2018, 07:58 PM IST

धुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!

तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का? 

Feb 3, 2018, 10:24 PM IST

ग्रहणानंतर अंघोळ का करावी?

 ग्रहण या विषयाबद्दल भारतात अनेक समजूती प्रचलित आहेत.

Jan 31, 2018, 04:03 PM IST

हे आहेत हळदीचे दूध पिण्याचे '५' फायदे!

हळद बहुगुणी आहे. त्याचे अनेक स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत. 

Jan 30, 2018, 01:57 PM IST