हेलिकॉप्टर अपघात

बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला. यानंतर ते झुडपांमध्ये जाऊन कोसळले.

Jan 27, 2020, 07:38 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला.

Oct 11, 2019, 06:45 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

 अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

Jul 7, 2017, 03:15 PM IST

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी सुरु

लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

May 27, 2017, 11:04 PM IST

हेलिकॉप्टर दुर्घटना : CM सुखरुप बाहेर पडतानाचा व्हिडिओ हाती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. मात्र, मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर पडतानाचा नवा व्हिडिओ हाती लागला आहे.

May 27, 2017, 07:57 PM IST

वैष्णवदेवीच्या भाविकांवर काळाचा घाला

वैष्णवदेवीच्या भाविकांवर काळाचा घाला

Nov 23, 2015, 03:28 PM IST

नौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू

भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.

Oct 15, 2012, 01:35 PM IST

नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार

दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या नाटोच्या हेलिकॉप्टर अपघातात अमेरिकेचे सहा सैनिक ठार झाले आहेत. या महिन्यात आतापर्यंत २४ सैनिक मारले गेले आहेत. हेलिकॉप्टरला गुरूवारी रात्री अपघात झाल्याची माहिती नाटोच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Jan 20, 2012, 02:56 PM IST

न्यूझीलंडमध्ये हेलिकॉप्टरचा चक्काचूर

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये एका हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं ख्रिसमस ट्री लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

Nov 28, 2011, 09:18 AM IST