हृदय विकारांचा झटका

रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Dec 31, 2020, 01:19 PM IST