शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर राहुल गांधींचं ट्विट
राहुल गांधी यांचं ट्वीट
Jan 26, 2021, 02:51 PM ISTहिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTअहमदनगर | हिंसक आंदोलनाला अण्णा हजारेंचा विरोध
अहमदनगर | हिंसक आंदोलनाला अण्णा हजारेंचा विरोध
Dec 20, 2019, 07:55 PM ISTदिल्लीत पुन्हा हिंसक आंदोलन, पोलिसांवर दगडफेक आणि अनेक गाड्यांचं नुकसान
दिल्लीत पुन्हा आंदोलन हिंसक
Dec 17, 2019, 05:35 PM ISTविद्यापीठ हिंसाचारावर सरन्यायाधीशांची कडक शब्दात टिप्पणी
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत.
Dec 17, 2019, 03:43 PM ISTपुणे हिंसक आंदोलन, १८५ जण पोलिसांच्या ताब्यात
आंदोलनादरम्यान पुण्यात ७ पोलीस जखमी
Aug 10, 2018, 12:17 PM IST'पद्मावत'नं उत्सुकता ताणली, एका तिकीटाचा दर माहीत आहे का?
करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात सुरू असवल हिंसक विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त सिनेमा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित होतोय.
Jan 25, 2018, 09:02 AM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTसरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी
सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Nov 15, 2017, 06:41 PM ISTअहमदनगर: साखर आयुक्तांचा दरासाठी शेतकऱ्यांसोबत खल सुरूच
शेवगावमधल्या हिंसक आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरी आणि कारखानदारांसोबत चर्चा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
Nov 15, 2017, 06:24 PM ISTअहमदगर : साखर आयुक्तांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू
शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Nov 15, 2017, 04:44 PM ISTअहमदनगर : शेतकरी संघटना प्रणीत उसदर आंदोलनाला हिंसक वळण
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि हवेत गोळीबारही केला. यात तीन शेतकरी जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Nov 15, 2017, 04:09 PM IST