हिंदी मालिका

ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

दिन्यार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली

Jun 5, 2019, 01:36 PM IST

अविवाहीत नाही पत्रकार पोपटलाल ; ही आहे त्यांची खरी पत्नी

तारक मेहता का उल्टा चष्मा ही सब टी.व्ही. वरील मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात.

Mar 31, 2018, 11:14 AM IST

'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.  

Mar 12, 2018, 02:34 PM IST

हिंदी मालिका ते 'चरणदास चोर' व्हाया 'एम. एस. धोनी'

क्युँकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलिकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते, आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी 'चरणदास चोर' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

Dec 19, 2017, 11:25 PM IST

सिनेमाचे नव्हे मालिकेचे बजेट १०० कोटी रुपये

अनिल कपूरने नुकतेच ट्वेंटिएथ सेच्यूरी फॉक्सबरोबर 24 ही मालिका करण्यासाठी करार केला. जगभरातील मालिकांमध्ये हेरगिरीच्या कथानकावर आधारीत सर्वाधिक काळ चाललेली ही मालिका आहे. अनिल कपूर आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेला करार आहे तब्बल १०० कोटी रुपयांचा आहे. ट्वेंटिएथ सेंच्यूरी फॉक्सची ही सर्वात जास्त नफा कमावणारी मालिका असून अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच या मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे.

Nov 9, 2011, 11:38 AM IST