हिंदी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक ओपनिंग करणारे 6 टॉप चित्रपट
हिंदी भाषेत अनेक चित्रपट आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओपनिंग केली आहे.
Dec 6, 2024, 08:53 PM ISTरिंकू राजगुरू दिसणार हिंदी चित्रपटात
ऍमेझॉनवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 6, 2020, 02:53 PM IST
'शोले'मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचं निधन
'परिचय' या चित्रपटातूनही त्या झळकल्या होत्या.
Dec 15, 2019, 12:58 PM IST'प्यार का नगमा' गाण्याचे गीतकार आजही जगत आहेत हलाखीचं आयुष्य
रेल्वे स्टेशनवर हे गाणं गाणाऱ्या रानू मंडल प्रसिद्ध झाल्या; पण....
Aug 26, 2019, 12:02 PM ISTज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन
वयाच्या ८५व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jun 8, 2019, 04:04 PM ISTकंगनाच्या टीकेला आलियाचं 'समंजस' उत्तर, माझी मतं असली तरीही....
आलिया म्हणतेय....
Mar 7, 2019, 02:14 PM IST
रणवीरची कमाल... साराची धमाल
स्पॉट लाईट | रणवीरची कमाल... साराची धमाल
Simba Hindi Movie Stars On Promotions Of Movie
Birthday Special : अनिल कपूर यांच्या संपत्तीचे आकडे पाहून व्हाल थक्क
जाणून घ्या त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि बरंच काही...
Dec 24, 2018, 12:57 PM ISTअसा झाला राजीव भाटीयाचा अक्षय कुमार
बॉलिवूडमध्ये येताना आपलं नाव बदलणाऱ्या मंडळीपैकी एक म्हणजे अक्षय कुमार. अमृतसरस्थित राजीव भाटीयाचा अक्षय कुमार होण्याचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mar 29, 2017, 04:58 PM ISTश्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.
Sep 8, 2016, 02:14 PM ISTपहिल्या हिंदी चित्रपटाचं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन
'क्या कूल है हम ३'चं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन
Dec 22, 2015, 07:15 PM ISTपाहा 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे' सिनेमातल्या चूका
दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे सिनेमात सुपरहिट झाला, पण या सिनेमात काही महत्वाच्या चूका आहेत.
Aug 4, 2015, 05:43 PM ISTअजय अतुलची ‘कोंबडी’नंतर आता ‘मैना’ हिंदी पळाली
मराठीतून हिंदीत आपल्या संगिताचा डंका वाजविणारे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शन अजय अतुल यांनी आता पुन्हा एकदा मराठीत हिट ठरलेले गाण्याचे म्युझिक हिंदीत वापरले आहे. अक्षय कुमार याच्या आगामी ब्रदर्स चित्रपटात त्याने मराठी गाण्याचे संगीत वापरले आहे.
Jul 6, 2015, 07:59 PM ISTविवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!
हॉलिवूड सिनेमांमध्ये आता बॉलिवूडचाही ठसा उमटू लागला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "द अमेझिंग स्पायडरमॅन २` या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी विवेक ओबेरॉयनं आवाज दिला आहे.
Apr 20, 2014, 04:44 PM ISTए. आर. रहेमान बनवणार हिंदी चित्रपट!
संगीतकार, गायक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान आता एक हिंदी चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथाही रेहमान स्वत: लिहीणार आहेत.
Aug 13, 2013, 08:27 PM IST