हार्दिक पांड्या

IPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Mar 28, 2019, 10:02 PM IST

...तेव्हा स्वत:च्या चारित्र्यावरच संशय आला- केएल राहुल

कॉफी विथ करण शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलने भाष्य केलं आहे.

Mar 28, 2019, 09:27 PM IST

आयपीएल २०१९ : मुंबईचा हा खेळाडू करतोय धोनीच्या 'हेलिकॉप्टर शॉट'ची प्रॅक्टीस

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Mar 14, 2019, 06:40 PM IST

हार्दिक राहुलचं टेन्शन वाढलं, टांगती तलवार अजूनही कायम

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती.

Mar 14, 2019, 04:30 PM IST

हार्दिक-राहुलला फटकारायची गरज होती- रवी शास्त्री

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य

Mar 14, 2019, 02:45 PM IST

'कॉफी विथ करण'मधल्या वादानंतर राहुलनं अखेर मौन सोडलं

खराब फॉर्म आणि त्यानंतर कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल टीमबाहेर होता. 

Feb 28, 2019, 09:17 PM IST

आयपीएल २०१९: मुंबईची टीम वेगळ्या रुपात दिसणार

२३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होत आहे.

Feb 26, 2019, 07:41 PM IST

INDvsAUS: हेडन म्हणतो; 'पांड्यापेक्षा स्टॉयनिस भारी'

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 20, 2019, 05:11 PM IST

IndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या.

Feb 11, 2019, 04:00 PM IST

भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?'

हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं. 

Feb 10, 2019, 12:00 PM IST

'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल

 हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.

Feb 6, 2019, 10:23 AM IST

हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे पोकळी भरली- सुनील गावसकर

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. 

Jan 29, 2019, 08:15 PM IST

हार्दिक पांड्याचं दिमाखात पुनरागमन, विराट म्हणतो...

ऑस्ट्रेलियातल्या यशस्वी दौऱ्यानंतर विराटच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिज जिंकली आहे.

Jan 28, 2019, 09:47 PM IST

पुनरागमनाच्या मॅचमध्ये केएल राहुल अपयशी

निलंबनाच्या कारवाईनंतर केएल राहुल यानं पुन्हा पुनरागमन केलं आहे.

Jan 28, 2019, 09:00 PM IST

INDvsNZ : भारताला विजयासाठी २४४ धावांचे आव्हान

किवी संघाच्या चौथ्या विकेट्साठी रॉस टेलर आणि टॉम लेथन यांच्यात ११९ धावांची शतकी भागीदारी झाली. 

Jan 28, 2019, 11:42 AM IST