हार्ट अॅटॅक

जर तुम्ही सकाळचा नाश्ता करत नसाल तर हे वाचाच...

दुपारच्या जेवणापेक्षाही सकाळचा भरपेट नाश्ता गरजेचा असतो.

 

Apr 19, 2019, 12:43 PM IST

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात धक्कादायक घटना घडलीये. या विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

May 7, 2018, 12:37 PM IST

स्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका

सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.

Sep 28, 2017, 06:55 PM IST

बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास...

तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.

Apr 3, 2017, 12:34 PM IST

हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.

Aug 30, 2015, 02:45 PM IST

सावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक

दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.

Aug 24, 2015, 04:59 PM IST

लहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार

लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. 

Feb 12, 2015, 04:53 PM IST

सावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा....

आपल्यावर अनेकवेळा अशी वेळ येते की आपल्याला पेन किलर गोळ्या घ्याव्या लागतात. विशेष करून आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या रुग्णांना अधिक प्रमाणात पेनकिलरचे सेवन करण्याची सवय होऊन जाते. 

Dec 5, 2014, 05:41 PM IST

सतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला!

२४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nov 10, 2014, 08:18 PM IST

दहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले

ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून  त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला. 

Aug 18, 2014, 05:58 PM IST