हाय स्पीड ट्रेन

चीनमध्ये प्रति तास 600 किमी वेगाने धावणार ट्रेन....

वेगाशी नातं जोडलेल्या चीनमधील ट्रेनचा वेग आणखी वाढणार आहे. मेट्रो, बुलेट आदी गोष्टींटा प्रयोग चीनने केव्हाच यशस्वी केला आहे. 

Jan 27, 2018, 10:45 PM IST

डोकलाम वादामुळे चीनचा तिळपापड, रोखला भारताचा 'हा' मोठा प्रकल्प

चीनने भारताच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अडचण निर्माण केल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतातील भारताचा हायस्पीड ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात चीनी रेल्वेतर्फे कुठलीच प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्यामुळे भारताचा हा प्रकल्प अडचणीत आला आहे.

Oct 15, 2017, 09:56 PM IST