हाय ब्लड प्रेशर

Heart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल

Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.

Jun 20, 2023, 07:43 AM IST

ब्लड प्रेशरवर करा घरगुती उपचार

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली हाय ब्लडप्रेशरचा त्रास अनेकांना जाणवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अॅटॅक, किडनी निकामी होण्यासारखे आजार उद्भवतात. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या या हाय ब्लडप्रेशरच्या त्रासावर तुम्ही घरच्या घरी उपचार करु शकता.

Oct 27, 2016, 03:00 PM IST

हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी साधे उपाय

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने मीठाचा समावेश आहे.

Sep 10, 2015, 07:44 PM IST

हितगुज : हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअर

हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअर 

May 19, 2015, 04:44 PM IST