हवामान खाते

सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार

राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.

Sep 6, 2017, 05:05 PM IST

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद

मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.

Aug 30, 2017, 07:53 AM IST

येत्या २४ तासात 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार

पुढच्या २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

Aug 29, 2017, 09:18 AM IST

येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह राज्यातून मान्सून गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. पण गेल्या २४ तासात पावसाने हजेरी लावली असून चांगलाच बरसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Aug 20, 2017, 08:49 AM IST

...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला

पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय. 

Aug 19, 2017, 07:12 PM IST

शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

 शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

Jul 14, 2017, 09:04 PM IST

शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने  पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.  

Jul 14, 2017, 07:55 PM IST

हवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार

यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत. 

Jul 13, 2017, 09:33 AM IST

पाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज

राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.  

Jul 10, 2017, 06:42 PM IST

पुढचे चार दिवस राज्यात मान्सून रजेवर, हवामान खात्याचा अंदाज

पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ११ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. 

Jul 7, 2017, 08:44 AM IST