हळदी

मेहनत केली, फळाला आली! हळदीने नांदेडच्या शेतकऱ्याला केले मालामाल

Turmeric Farming: मे महिन्यात एकदाच मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने भाव कमी होत होतात. हळद एकदाच विक्रीला काढू नये त्यामुळे भाव पडतील  असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. 

Jul 20, 2023, 05:04 PM IST

Lal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग

Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं.

Jan 8, 2023, 04:02 PM IST

हळदीत डान्स करताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरझण पडण्याची दु:ख घटना 

Jan 29, 2020, 11:35 PM IST

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत आता हळदीची खरेदी-विक्री

सांगलीत 'हळदीच्या खरेदी-विक्रीचा केंद्रा'चा शुभारंभ 

Jun 28, 2019, 01:59 PM IST

PHOTO : प्रतिक बब्बरच्या मेहंदी-हळदीचे फोटो व्हायरल

भाजप नेत्याची मुलगी असलेल्या सान्या सागरसोबत प्रतिक बब्बर अडकतोय विवाहबंधनात

Jan 23, 2019, 12:08 PM IST

हळदीच्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रमक

कोपरखैरण्यातल्या हळदीच्या ठिकाणी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन सुरू केलं आहे. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डीजे वाजत असल्याच्या कारणावरून काल नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला.

Apr 20, 2017, 01:43 PM IST

हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते.

Jan 6, 2016, 06:32 PM IST