हर्षवर्धन पाटील सिनेमात!
जितेंद्र आव्हाड, बबनराव पाचपुते, बबनराव घोलप, छगन भुजबळ, रामदास आठवले रुपेरी पडद्यावर झळकलेत. या यादीत आता भर पडलीये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची.
May 12, 2013, 09:16 PM ISTसहकारमंत्र्यांनी ४० गावांचं वीज-पाणी हडपलं...
दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.
Jan 18, 2013, 04:34 PM IST`आमदारकीचा राजीनामा मागे, मनसेत मात्र परतणार नाही`
मनसेचे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय.
Jan 10, 2013, 01:26 PM ISTमनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला राजीनामा
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला.
Jan 9, 2013, 11:49 AM ISTअण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.
May 11, 2012, 06:38 PM ISTकॅगचा अहवाल झी 24 तासकडे, बड्या माशांवर ठपका
कॅगचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या अहवालात अनेक मंत्र्यांचे बुरखे फाटले आहेत. मंत्र्यांनी जमीनी आणि फ्लॅट्स लाटल्याचं या अहवालातून उघ़ड झालंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आलीय.
Apr 4, 2012, 11:25 PM ISTबजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध
बजेटवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष केलं असताना आता सत्ताधारी काँग्रेसचे आमदारही बजेटवर नाराजी व्यक्त करू लागलेत.... विशेषतः स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी महागल्यानं थेट सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे काँग्रेसचे आमदार बजेटवर नाराज आहेत....
Mar 26, 2012, 06:54 PM ISTअजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता?
पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला...जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेत. तर युतीनं पवारांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय.
Jan 16, 2012, 07:55 PM ISTअजितदादा विरुद्ध पतंगराव सामना रंगणार?
पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 13, 2012, 05:11 PM ISTइंदापुरात शेतकरी रस्त्यावर
शेतक-यांच्या कर्ज माफी योजनेत गैरव्यवहार झाल्याविरोधात इंदापुरात हजारो शेतक-यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.
Jan 6, 2012, 02:56 PM ISTअजित दादांना आव्हान हर्षवर्धन पाटलांचे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे.
Dec 5, 2011, 08:53 AM ISTपिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत संघर्ष निकाराला
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अजितदादांनी आत्ताच जोरदार मोर्चेबांधणी केलीये. तर हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चिंचवडच्या मैदानात उतरली आहे.
Dec 4, 2011, 05:09 PM ISTऊसदराची चर्चा फिस्कटली
पुण्यात सुरु असलेली ऊसदराची चर्चा फिस्कटली. आज दिवसभर संध्याकाळ पर्यंत तोडगा निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. सरकारवर कारखानदारांचा दबाव आहे आणि उद्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावा लागेल असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे.
Nov 10, 2011, 03:17 PM IST